Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

एक आठवण

एक आठवण खरंच रे.... नेहमी प्रमाणे हा दिवसही  तुझ्याच आठवणीने निघून गेला, कोऱ्या कागदावर ही कविता लिहिताना   मध्येच आसव्यांचा पूर आला. डोळे मिटताच सकाळी तुझ्या आठवणी पळत आल्या, डोळे उघडताच रात्री नकळत कसा हा अंधार झाला. चालता चालता मी दामले रे पण नाही कधी मी थांबले रे, कारण...... त्या क्षितिजाकडेच आहे मला जायचे रे......    त्या क्षितिजाकडेच आहे मला जायचे रे......